Posts

माझी देशभक्ती

Image
                 26 जानेवारी भारताच्या इतिहासातला एक महत्वाचा दिवस ,उद्या सर्वत्र झेंडा वंदन होईल,देशभक्तीची गीते गायली जातील,इतकेच काय तर चित्रपटही सर्व देश भक्तीचेच,छोटी छोटी मुले आपल्या स्वच्छ आणि निरागस हृदयात देशाची मोठी प्रतिमा तयार करतील,सर्वत्र झेंडे घेऊन फिरणारे लोक,काही विकणारे तर काही खरेदी करणारे,सर्व देशभक्ती मध्ये रंगलेले  ,नेहमी प्रमाणे देशाशी देणं घेणं नासर्यांनाही देशप्रेम सुचेल,आज हातात झेंडा असेल आणि उद्या? उद्या काय?      उद्याचा दिवसाचं काही वेगळा, तोच झेंडा उद्या घराच्या कोपऱ्यात केविलवाणा पडलेला असेल.का ही अवस्था झाली आमची? देश प्रेमाचंही प्रदर्शन? तेही एका दिवसा पुरत मर्यादित,रोज कुणाला वेळ भेटतो म्हणा देशाचा विचार करायला,पण या दिवशी तरी करा, 31 ला जसा गेल्या वर्षाचा चुका मोजतो,तसंच मी मागील 26 जानेवारी ते आज पर्यंत किती देशाचा विचार केला?कधी विचारलय मनाला ? भारत ज्यासाठी असंख्य लोकांनी हुतात्म्य पत्करले,आणि हो जाती धर्म सोडून फक्त देशासाठी लढले,पण इतकं करून मिळवलं काय? न त्यांचे आत्मे तृ...

What Indian youth wants

Image
                                              frankly speaking i just don't want to discuss the annoying issue happening in Maharashtra. Because if i say some thing then some people will Show a finger to my cast, But during this i realise some things which i think most of us have felt and faced during last two days. and only that thing provokes me to write something.         friends  Don't you think that we have no reason to think about why this happened and who did it, and it did not have any use,but the state shakes and burned.Our country is the biggest youth power,but some peoples are trying to swivel them in wrong way.i think its can be political game and and people like us have to stay away from it.At such a sensitivity, we have to focus on reducing things rather than increasing it.Nowadays, people do no...
Image
Hello all... Wish you and your family a very happy Christmas, may god bless you all , with pure and longlasting happiness. have happy,prosperous, healthy year ahead... Happy christmas to all...

सहज सुचले म्हणून...

                                                                            जागी सर्वसुखी  असा  कोण आहे ?                                विचारी मना  तुची  शोधूनि पाहे        जगात खूप लोक  कुठल्या  ना  कुठल्या कारणाने  दुःखी  आहेत . पण  तरी हे जग  किती  सुंदर आणि  आनंदी आहे . प्रत्येकाला  त्याचा  वाटायचं दुःख मिळतं  पण  काळ  हेच त्या वर औषध असतं . असं  म्हणतात  देव दुःख त्यानंच  देतो , ज्यांच्यात ते पेलण्याची ताकद असते . पण खूप लोक दुःखाला कवटाळून बसतात आणि दुःखाचा डोंगरच उभा राहतो.मग असाह्य होतात वेदना! खरं तर हे खरे की दुःख विसरणे महाकठीण काम आहे.ते ही सुखाच्या नंतर मिळणारं दुःख, सुख स...

Jale

Image
              जाळे            मी 11 th ला असताना अनुभवलेला किस्सा म्हणावा तर खरा म्हणावा तर काल्पनिक, कधी कधी निवांत क्षणी जेव्हा निसर्गाला न्याहाळतो तेव्हा लक्षात येत कि माणूस आणि निसर्ग काही वेगळा नाही,त्यातही माणसाच्या मना सारख्या भावना असतात फक्त माणूस बोलून व्यक्त होतो आणि निसर्ग कृतीतून. ..                            एक होता वेडा पक्षी  जो  आपल्याच  नादात  रमायचा , सर्वात  वेगळा  सर्वात  मोकळा .... रोज आकाशात  दिवसभर  मनसोक्त  उडायचा,आनंदी राहायचा आणि दुसऱ्यालाही  आनंदी ठेवायचा, जणु  जगातला तो सर्वात आनंदी    पक्षी  आहे . नात्यांचे  कुंपण  त्याने स्वतः  भोवती  कधी घातलेच नाही.   निळे आकाश  त्याला साद  द्यायचं आणि तो ही सर्व विसरून झेपावायचा ,जणु सारे दुःख आणि मरगळ  तो त्या उंच  आकाशात  सोडून  य...
Image
  सवाल ऐ जिंदगी                  किरायें  की  सांसो  पर  कबतक  कटेगी  तू ,ऐ  जिंदगी                             रेहम तो तुझपर  कभी  हुवी  ही  नहीं ।                           ऊपर से  दिखा  अपना  खुशमिजास  दूसरों  को ,                          पर गिरेबान में  तेरे  सुकुन  का तिनका  तक नहीं ।                            बेशक  कीमती  होगी  तू दूसरों  के लिए ,                           पर  तुझसे  सस्ती चीज  मुझे कुछ  लगी  ही नहीं ।  ...

Open letter to godess Padmavati

Image
Open Letter To PADMAVATI दे वी पद्मावती,           आदर पूर्ण नमन,           खूप दिवसां पासून आमच्या देशात इतिहासा वरून वाद होत  आलेत,आणि अजूनही सुरुच आहेत, आणि या वादात नेहमी महान युगपुरुषांचा अपमानच  होत आला,आज  त्या यादी मध्ये तुम्ही उभ्या आहात, खूप वाईट वाटत ,पण नेहमी प्रमाणे बोलण्या व्यतिरीक्त मी काहीच नाही करू शकत, राजपूत समाज तुम्हांला देवी मानतो, का नाही मानणार त्यागाची परिसीमा गाठलीत तुम्ही...पण खरे पाहता आमच्या देशात काहीच किंमत नाही हो या त्यागाची, कारण तुमचा अपमान होऊ नये म्हणारे पण त्यांचा वर्तनातून तुमचा अपमानच करताय आणि जे स्वतःचा स्वार्थासाठी तुमच्या नावाचा वापर करताय त्यांना आमच्या कायद्याचं आणि धर्मनिरपेक्षतेच संरक्षण मिळालाय, यात तुम्ही सांगा तुमच्या त्यागाचा मान कोण ठेवतय??               केवळ मनोरंजन म्हणुन मूवी बघा म्हणार्यांना तर दूर दूर पर्यंत तुमची आठवण पण नाही. खूप दिवसांपासून बातम्या बघतेय खूप मोठे प्रकांड पंडित येतात चर्चा करायला वाहिनीवर ...